माया नगरी दुबई

मुंबई जशी हिंदुस्तानाची माया नगरी तसेच दुबई युअेई तील सात तारकां पैकी एक. दिवाळी च्या सुट्टीत दुबई सहली चा योग जुळून आला.  काल चा दुबई दर्शनाचा पहिला दिवस.  आम्ही सगळे फार उत्सुक होतो. एक कॅब आम्हास हाॅटेल वर घेण्यास आली. सुमारे १ तास फिरल्यावर आम्ही पिकअप पाॅईंट वर पोहचलो. नागपूर च्या मे महिन्यातील उकाड्या ला … More माया नगरी दुबई